महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 (दर 4 महिन्यांनी ₹2,000) दिले जातात. nsny.mahaagri.gov.in वर जाऊन शेतकरी आपला आधार किंवा नोंदणी क्रमांक टाकून थेट बँक पेमेंट स्टेटस तपासू शकतात.
👇 नीचे दिए गए बटन पर क्लिक करके सीधा स्टेटस व लिस्ट देखें!